7 Day English Festival

Video 1

भाषा बनते वाक्यांनी,वाक्य बनतात शब्दांनी,आणि शब्द बनतात अक्षरांनी…
करूया मग अक्षरांची ओळख…
पाहुयात व्यंजनाचा आवाज या विडिओ द्वारे 👇🏻👇🏻

PDF

स्वरांची ओळख…
स्वर असतात आपल्या इंग्रजीचे Hero आणि Villain….
Hero का ?? कारण 99% शब्दांमध्ये स्वरांचा वापर होतो.
Villain का?? कारण प्रत्येक स्वरांना असतात एकापेक्षा अधिक आवाज कोणते ते पाहूया या PDF द्वारे👇🏻👇🏻

Video 2

आता या स्वरांमुळे होणारा गोंधळ कसा कमी करावा तर पाहूया याचे उत्तर या विडिओ द्वारे👇🏻👇🏻

Video 1

प्रत्येक अक्षरांचा पहिला आवाज समजला की तीन अक्षरी शब्द वाचणे कसे सोपे होते पाहूया या विडिओ द्वारे👇🏻👇🏻

Video 2

अक्षरांचा आवाज पाठ करण्यासाठी मुलांनी केलेली ही Classroom Activity👇🏻👇🏻

Video 3

मावळ तालुक्यतील उषा मॅडम म्हणतात…
Nothing is impossible

ऐकूया त्यांच्या वर्गाची ही Story👇🏻👇🏻

Video 4

अक्षरांचा फक्त पहिलाच आवाज शिकविल्या नंतर आपली मुलं मोठमोठे शब्द कसे वाचू शकतात…..

पाहूया ही जादू या विडिओ द्वारे👇🏻👇🏻

Video 1

Words ending with tion/ture👇🏻👇🏻

PDF

आतापर्यंत पाहिलेल्या सर्व concept वर आधारित सरावासाठी Practice Sheets👇🏻👇🏻

Video 2

अवघ्या 5 दिवसांच्या शिकवणी नंतर इयत्ता 2री च्या मुलांच्या वाचनामध्ये झालेला बदल…पाहूया या विडिओ द्वारे👇🏻👇🏻

9
Any Questions or feedback?

avatar
9 Comment threads
0 Thread replies
0 Followers
 
Most reacted comment
Hottest comment thread
9 Comment authors
रमेश गव्हाणेवैशाली परबकिरण विलास जाधवप्रसाद जोशी, पनवेलMeeta Recent comment authors
रमेश गव्हाणे
Guest
रमेश गव्हाणे

खूपच छान छान सोप्या युक्त्या

वैशाली परब
Guest
वैशाली परब

खूपच छान

किरण विलास जाधव
Guest
किरण विलास जाधव

करत असलेले कार्य खूप सुंदर आहे

प्रसाद जोशी, पनवेल
Guest
प्रसाद जोशी, पनवेल

छान! Concept आवडली मला. पुढचे videos बघण्याची उत्सुकता आहे.

Meeta
Guest
Meeta

Nice

Kadlak shobha
Guest
Kadlak shobha

Very good

Vijaya Dhiwar.
Guest
Vijaya Dhiwar.

Videos given in LeapForWord English festival, are really useful for teaching English reading.Thanks a lot.

Prashant bachute
Guest
Prashant bachute

Very nice

Chavan
Guest
Chavan

Very good